सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गडद लालसर छटा असलेला एक रंग.
उदाहरणे : खालील पाकळ्यांना गुलबाक्षी रंगाने भर.
समानार्थी : गुलबाक्षी रंग
गाढ़ा ललौंहाँ रंग या अब्बास के फूल का रंग।
A dark purplish-red color.
अर्थ : सायंकाळी फुलणारे एक फुलझाड.
उदाहरणे : त्याने आपल्या अंगणात गुलबक्षी लावली आहे.
समानार्थी : गुलबक्षी, गुलबस, गुलबाशी
एक फूलदार पौधा।
अर्थ : एक सुगंधित फूल.
उदाहरणे : माळी बागेत गुलबक्षी तोडत आहे. गुलबक्षी सायंकाळी फुलते.
एक पौधे से प्राप्त सुगंधित फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा